भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमय्या हे अभियंता अनंत कारमुसे याच्या घरी त्याला भेटण्यासाठी जात होते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप कारमुसे यानं केला होता. त्यालाच भेटण्यासाठी जात असताना सोमय्या यांना पोलिसांनी त्…